शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

कोठारीच्या वीज समस्येची पालकमंत्र्यांकडून दखल

By admin | Updated: June 24, 2015 01:29 IST

कोठारी येथील वीज समस्या ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची दखल घेतली आही.

चंद्रपूर : कोठारी येथील वीज समस्या ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची दखल घेतली आही. त्यांनी कोठारी येथे कायमस्वरुपी कनिष्ठ अभियंता नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.मंगळवारी अभियंता कन्नोजे, उज्वल धामनगे, विनायक कोसरे, स्वप्नील करकुडे, रुपेश वासमवार, संतोष लोमगाडगे, जगदीश लोहे, सुनील फरकडे, सुरेश राजुरकर, अनिल मुंडे, प्रशांत टिंबडिया, दिनेश भटारकर, उमेश मोरे, अक्षय लोहे व नामदेव वडगणे यांनी कोठारी येथे भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार कोठारी येथील कृषी वीज पुरवठा सुरळीत सुरु ठेवणे, कोठारी ते गोंडपिपरी वीज पुरवठा सुरु ठेवणे व कायमस्वरुपी कनिष्ठ अभियंता देणे या तीन बाबी वीज विभागाने दोन दिवसांत देण्याचे ग्रामस्थांना सांगितले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ दखल घेतल्यामुळे कोठारीवासियांची वीज समस्या आता सुटणार आहे. कायमस्वरूपी अभियंता नियुक्त करण्यात आल्याने आतातरी वीज समस्या उद्भवणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)