शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दोन विविध प्रकरणात दोघांची हजारो रुपयांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:32 IST

वेकोलि दुर्गापूरच्या कार्यालयात कार्यरत एका महिलेला मोबाईल नं. ९३३०५२६११९ वरून रविवारी एक फोन आला. त्यावरुन फोन पे अ‍ॅप सुरू ...

वेकोलि दुर्गापूरच्या कार्यालयात कार्यरत एका महिलेला मोबाईल नं. ९३३०५२६११९ वरून रविवारी एक फोन आला. त्यावरुन फोन पे अ‍ॅप सुरू करायचे आहे का, असे विचारण्यात आले. त्यास फिर्यादीने होकार दिला असता अ‍ॅनी डेस्क नावाची अ‍ॅप डाऊनलोड करून इन्स्टाॅल करायला लावले. त्यानंतर एक नंबर विचारण्यात आला. तो सांगितल्यानंतर फोन पे अ‍ॅप सुरू करण्याकरिता सांगितले. त्यात एटीएम कार्डची माहिती भरायला लावली. लगेचच ओटीपी येणे सुरू झाले. त्यानंतर एका पाठोपाठ १०६४, ३१९८, १००५, १६,४९० व १९६४ असे एकूण २३,७१६ रुपये काढून फसवणूक करण्यात आली.

दुसऱ्या प्रकरणात सोमवारी मसाळा गावातील संतोष दुर्योधन यांना ऊर्जानगर पोस्ट ऑफिसमध्ये आलेल्या पार्सलमध्ये ११ हजार रुपयाचा चेक व मोबाईलऐवजी न्यूज पेपर व चुन्याचा डबा पाठवून ३,६०० रुपयांनी गंडविण्यात आले. याअगोदरही असेच पार्सल पाठवून अनेकांची फसवणूक झाली आहे.