शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

वन अकादमीतील सफाई कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST

चंद्रपूर : कोरोना रुग्णांवर स्थानिक वन अकादमी येथे उपचार करण्यात येत होते. येथे सफाई कामगारांना नियुक्त करण्यात आले होते. ...

चंद्रपूर : कोरोना रुग्णांवर स्थानिक वन अकादमी येथे उपचार करण्यात येत होते. येथे सफाई कामगारांना नियुक्त करण्यात आले होते. मात्र आता काही कामगारांना काढून टाकण्यात आले होते. त्या कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करावे, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

चंद्रपुरातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या वन अकदामी येथे व्यवस्था करण्यात आली होती. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील साफसफाई करण्यासाठी सफाई कमागारांची नियुक्ती करण्यात आली होती. आता चंद्रपुरात जवळपास कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. त्यामुळे वन अकादमी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. परिणामी येथील सफाई कामगारांनाही कामावरून काढण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या इमारतीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या या कामगारांना असे बेरोजगार करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिनस्त येत असलेल्या इतर कोणत्याही आस्थापनेत या कामगारांना काम देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक राहुल मोहुर्ले, जितेश कुळमेथे, बादल हजारे, सचिन चिवंडे आदी उपस्थित होते.