शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक कंपन्यांची फ्लॉय अ‍ॅश मुख्य रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

औद्योगिक कंपण्यांमधून दररोज हजारो टन राख निघते. या राखेची विल्हेवाट लावण्यासाठी काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सदर राख सिमेंट कंपनी व सिमेंट उद्योग परिसरातच टाकण्याचा नियम आहे. मात्र काही सिमेंट कंपन्या व उद्योगांनी पैसे वाचविण्यासाठी वाटेल त्या ठिकाणी फ्लॉय अ‍ॅश टाकून मोेकळे होत आहेत. औद्योगिक कंपन्यांनी राखेची विल्हेवाट लावण्याचे काम कंत्राटदारांना सोपविल्याने शहरातील ले-आऊट, खुल्या जागेत टाकत आहेत.

ठळक मुद्देनियमांना ठेंगा : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : विविध औद्योगिक कंपन्यांतून निघणारी फ्लॉय अ‍ॅश वर्दळीच्या रस्त्यावर टाकल्या जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता मोहीम सुरू असताना हा प्रकार घडत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.औद्योगिक कंपण्यांमधून दररोज हजारो टन राख निघते. या राखेची विल्हेवाट लावण्यासाठी काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सदर राख सिमेंट कंपनी व सिमेंट उद्योग परिसरातच टाकण्याचा नियम आहे. मात्र काही सिमेंट कंपन्या व उद्योगांनी पैसे वाचविण्यासाठी वाटेल त्या ठिकाणी फ्लॉय अ‍ॅश टाकून मोेकळे होत आहेत. औद्योगिक कंपन्यांनी राखेची विल्हेवाट लावण्याचे काम कंत्राटदारांना सोपविल्याने शहरातील ले-आऊट, खुल्या जागेत टाकत आहेत. शहरात अ‍ॅश टाकण्यासाठी जागाच मिळत नसल्याचे पाहून चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला फ्लॉय अ‍ॅश टाकून कंत्राटदार मोकळे होतात. त्यामुळे शेतीवर विपरित परिणाम झाला आहे. सर्वत्र कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. कोरोनोवर मात करण्यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. शासनाकडून सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपायायांना नागरिकांकडून सहकार्य मिळत असताना औद्योगिक कंपन्यातून निघणारी धोकादायक राख गावाशेजारीच टाकली जात आहे. त्यामुळे पिण्याचे पाणीही दुषित होवू शकते.परवागनी मिळालेल्या जागेवरच कंपन्यांना फ्लॉय अ‍ॅश टाकणे बंधनकारक आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यास कारवाई करू.- सुभाष शिंदे, उपविभागीय अधिकारी, वरोराफत्तापूर व पिंपळगाव मार्गावरील खड्डे बुजविण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, परिसरातील काही लघु उद्योजक आमच्याकडून मोफत राख नेऊन बाहेर खासगी कामाकरिता विकतात. अशांविरूद्ध आम्ही तक्रारी केल्या आहेत.- विनोद पुसदकर, जीएमआर कंपनीभद्रावती तालुक्यातील केवळ नंदोरी परिसरातील खड्डे बुजविण्याची परवानगी मिळाली आहे. फत्तापूर मार्गावर आमच्या कंपनीचा एकही ट्रक जात नाही.- मंगेश चहारे, वर्धा पॉवर कंपनी

टॅग्स :environmentपर्यावरण