शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या आरोपींना पाच वर्षांचा सश्रम कारावास

By admin | Updated: June 26, 2015 01:09 IST

क्षुल्लक कारणावरुन लाठ्याकाठ्यानी मारहाण झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या ...

वरोरा : क्षुल्लक कारणावरुन लाठ्याकाठ्यानी मारहाण झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या रामकृष्ण माळवे त्याचा बंधू व इतर साथीदारांना वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.भिसी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोलारी गावात १६ एप्रिल २००८ रोजी सायंकाळी गावातील रहिवासी सदाशिव किसन जांभुळे रात्री लग्नाचे जेवण करण्याकरीता गेले असता, रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास रामकृष्ण माळवे, त्यांचा भाऊ व इतरांनी सदाशिव जांभुळे यांना लाठ्याकाठ्यानी मारहाण केली. त्यात रामकृष्ण माळवे याने सदाशिवच्या डोक्यावर बैलबंडीच्या उभारीने मारहाण केली. त्यामुळे सदाशिव जांभुळे गंभीर जखमी झाले. त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले असता १७ एप्रिल २००८ रोजी मृत्यू झाला. घटनेची तक्रार भिसी दाखल होताच पोलिसांनी रामकृष्ण माळवे व त्याच्या साथीदाराविरुद्ध कलम ३०२, १४३, १४८, १४९ भांदवि नुसार गुन्हा नोंदवून अटक करून दोषारोपत्र वरोरा न्यायालयात दाखल केले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून सत्र न्यायाधीश ई.एन. काझी यांनी आरोपी रामकृष्ण माळवे व इतर सहकाऱ्यांना प्रत्येकी पाच वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड सुनावला आहे. (तालुका प्रतिनिधी)