शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात रोगाने मासे मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

शहराच्या जवळच तलाव असून स्थानिक आदर्श मच्छिमार सहकारी सोसायटीच्या वतीने मासेमारीचा व्यवसायकेला जातो. कोरोनाचे संकट असल्याने सध्या मासेमारी बंद आहे. मंगळवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याने काही नागरिकांनी तलावाची पाहणी केली असता अज्ञात रोगाने माशांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तलावातील पाणी हिरवट झाले असून कुणीतरी विषारी रासायनिक पदार्थ मिसळण्याची शक्यता वर्तवित येत आहे.

ठळक मुद्देभोई समाज संकटात : लॉकडाऊनमुळे मासेमारी बंद

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : अज्ञात रोगाने येथील तलावातील मासे मृत्युमुखी पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.शहराच्या जवळच तलाव असून स्थानिक आदर्श मच्छिमार सहकारी सोसायटीच्या वतीने मासेमारीचा व्यवसायकेला जातो. कोरोनाचे संकट असल्याने सध्या मासेमारी बंद आहे. मंगळवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याने काही नागरिकांनी तलावाची पाहणी केली असता अज्ञात रोगाने माशांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तलावातील पाणी हिरवट झाले असून कुणीतरी विषारी रासायनिक पदार्थ मिसळण्याची शक्यता वर्तवित येत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने दोन महिन्यांपासून मासेमारी बंद झाली आहे. यावरच उदरनिर्वाह असणाऱ्यांचे हाल सुरू आहेत. अशातच मासे मृत्यूूमुखी पडल्याने ढिवर समाज आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.अनेक वर्षांपासून तलावाचे खोलीकरण केले नाही. त्यामुळे तलावात गाळ साचून पाण्याची पातळी खालावली. शहरातील केरकचरा तलावात टाकणे सुरू असल्याने दुर्गंधी पसरली. लॉकडाऊनमूळे भोई समाज आर्थिक संकटात सापडला. त्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी.-डॉ. राजेश डहारे, सामाजिक कार्यकर्ते, सिंदेवाही

टॅग्स :fishermanमच्छीमार