मूल तालुक्यातील चिचाळा येथील तणसाच्या ढिगाऱ्याला गुरुवारी आग लागली. या आगीत संपूर्ण तणस जळून खाक झाली. सुदैवाने आग पसरली नाही. त्यामुळे बाजूच्या झोपड्या बचावल्या.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}By admin | Updated: May 30, 2015 01:40 IST