शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

३ जानेवारीला मच्छिमार समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा

By admin | Updated: December 25, 2015 00:36 IST

चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ तथा अंतर्गत शाखांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांचा समाज प्रबोधन कार्यक्रम

माजरी: चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ तथा अंतर्गत शाखांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांचा समाज प्रबोधन कार्यक्रम आणि भोई समाजातील उपवर युवक-युवती विवाह इच्छूक विधवा, घटस्फोटीता व अपंग यांचा विदर्भस्तरिय परिचय मेळावा स्थानिक मूल मार्गावरील एकलव्य वसतिगृहात ३ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे.चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम (पुणे) हे असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आ. नाना श्यामकुळे राष्ट्रीय मच्छीमार सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे (नवी दिल्ली) उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमादरम्यान समाजातील साहसी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विशेष पुरस्कार प्राप्त, पीएचडी प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. मेळाव्यादरम्यान, विवाह जुळलेल्यांसाठी विवाहाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून भोई समाज बांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संघाच्यावतीने करण्यात आली आहे.सामूहिक विवाह सोहळ्याची शासकीय मदत मिळविण्यासाठी एकाचवेळी दहा विवाह होणे आवश्यक आहे. नियोजित वधू-वरांचे पहिलेच लग्न असल्याचा सरपंच किंवा न.प.चा दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रहवासी दाखला वर-वधूंचे दोन पासपोर्ट छायाचित्र, वराचे वय २१ वर्ष व वधूचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा स, टीसी आणि वर किंवा वधू यापैकी किमान एक व्यक्ती भोई ढीवर समाजातील असणे गरजेचे आहे. (वार्ताहर)