शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील नाल्यातून पाणी भरताना विजेचा शॉक लागून वडील व मुलगी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 14:03 IST

Death, Chandrapur News शेतालागत असलेल्या नाल्यावर पाणी भरण्याकरिता गेले असलेल्या बाप लेकीला जिवंत विद्यूत शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील सिंधी शिवारात घडली.

ठळक मुद्देराजुरा तालुक्यातील सिंधी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शेतालागत असलेल्या नाल्यावर पाणी भरण्याकरिता गेले असलेल्या बाप लेकीला जिवंत विद्यूत शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील सिंधी शिवारात घडली. स्वनिल सत्यपाल चाहारे (वय३२) तर सेजल स्वप्नील चाहारे (वय७ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. सदर मृतक हा आपल्या वडिलाला एकुलता एक होता तर मृतक मुलगी ही आई वडिलांना एकुलती एक असल्याने सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहेयात सविस्तर असे की, स्वप्नील हा आपल्या वडिलांसोबत शेतात काम करण्याकरिता सिंधी शिवारात असलेल्याशेतात आला. कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने सोबत त्याची मुलगी सेजल हीसुद्धा सोबत आली होती.शेतालगत नाला असल्याने सेजल ही पाणी पाहून खेळण्यासाठी पाण्यात उतरली असता तिला पाण्यात विद्युत प्रवाह सुरू असल्याने तिला शॉक लागून ती खाली पडली. दरम्यान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या स्वप्नीललाही शॉक लागल्याने तो जागीच ठार झाला.बराच वेळ होऊन परत आले नाही म्हणून स्वप्नीलचे वडील सत्यपाल हे घटनास्थळी आला असता दोघेही पाण्यात पडून दिसले. त्यांनीआरडाओरड केली असता बाजूच्या शेतातील नागरिकांनी येऊन मोटार पंपची वायर तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले.या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरी