शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतीचे नुकसान

By admin | Updated: July 27, 2014 00:02 IST

तालुक्यातील कुनाडा या गावाचे पुनर्वसन वेकोलिद्वारे करण्यात आले. यामध्ये कुठलेही नियोजन नसल्याने पावसाळ्यात या गावातील वाहून जाणारे पाणी विठ्ठल पारखे या शेतकऱ्याच्या शेतात जाते.

भद्रावती : तालुक्यातील कुनाडा या गावाचे पुनर्वसन वेकोलिद्वारे करण्यात आले. यामध्ये कुठलेही नियोजन नसल्याने पावसाळ्यात या गावातील वाहून जाणारे पाणी विठ्ठल पारखे या शेतकऱ्याच्या शेतात जाते. शेतात पाणी साचून राहत असल्याने पारधे यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकरी विठ्ठल पारधे यांची जमीन (मौजा विजासन साजा नं.सर्व्हे ३५१) कुनोडा या पुनर्वसीत गावाला लागून आहे. कुनाडा गावातील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी पारधे यांच्या शेतात साचते. वेकोलिच्या नियोजनाशुन्यतेमुळे हा प्रकार घडत असल्याचे पारधे यांनी सांगितले. वेकोलिला याबाबत वारंवार निवेदन देण्यात आले. खा. हंसराज अहीर यांनीसुद्धा याबाबत सी.जी.एम. वेकोलि यांना पत्र पाठवून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र याकडे अद्याप वेकोलि प्रशासनाने लक्षच दिलेले नाही.शेताची मोका चौकशी करून आपणास मोबदला देण्यात येईल, असे सांगून वेकोलिकडून केवळ दिशाभूल करण्यात येत असल्याचे पारधे यांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर शेतीची नुकसान भररपाई न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व या परिणामास वेकोलि सर्वस्वी जबाबदार राहील, असे विठ्ठल पारधे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)