शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:30 IST

सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील शासकीय सार्वजनिक जागेवर गावातील लोकांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याने ते हटवावे, अशी मागणी येथील ...

सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील शासकीय सार्वजनिक जागेवर गावातील लोकांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याने ते हटवावे, अशी मागणी येथील हमारा गाव राजकीय पक्षविरहित संघटनेने केली आहे.

शासकीय सार्वजनिक सभागृहाजवळील अतिक्रमण तसेच शासकीय नर्सरीची जमीन अतिक्रमण करून गिळंकृत केली आहे. हमारा गाव संघटनेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात सभा बोलावली व दिलेल्या निवेदनांबद्दल विचारणा केली असता सरपंच देवेंद्र गेडाम यांनी जिल्हाधिकारी यांच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याबाबतचा आदेश दाखविला. लवकरच संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या वेळी सरपंच देवेंद्र गेडाम, उपसरपंच भगवान बनसोड, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप येसनसुरे व वासुदेव मस्के, हमारा गाव संघटनेचे अध्यक्ष रुपेश डोर्लीकर सचिव विनायक आंबोरकर, बिराजी कोमावार, प्रमोद ठाकुर, बाबा भीमनवार आदींची उपस्थिती होती.