शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अहंकारामुळे वाढलेत घटस्फोटाचे प्रमाण- मैंदळकर

By admin | Updated: September 8, 2016 00:57 IST

कौटुंबिक कलह नाही, असे एकही घर शोधून सापडणार नाही. पती-पत्नी दोघांनीही सहनशिलता वेशीवर टांगली आहे

चंद्रपूर : कौटुंबिक कलह नाही, असे एकही घर शोधून सापडणार नाही. पती-पत्नी दोघांनीही सहनशिलता वेशीवर टांगली आहे आणि त्यांच्यात अहंकार रुपी राक्षसाने वास केलेला आहे. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. या मागे मानसिक कारणे महत्त्वाची असून अहंकारामुळे ८९ टक्के घटस्फोट होत असल्याचे डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी म्हटले आहे. इतर मानसिक कारणे आणि घटस्फोट प्रमाण स्वार्थीपणा ४५.५ टक्के, लैगिंक छळ ४१.७ टक्के, व्यक्तित्व विकृती ३७.९ टक्के संपत्तीचा हव्यास ४२ टक्के, व्यसन ३५.६ टक्के, भिती ३३.३ टक्के असून वाढत्या घटस्फोटामध्ये सर्वाधिक प्रमाण मानसिक कारणाचे आहे. विविध मानसीक कारणामुळे घटस्फोट होत असून याला प्रेमविवाह व लिव्ह इन रिलेशनशिफ अफवाद नाही. प्रेमविवाह व लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पती-पत्नी दोघांचा स्वभाव, आवड-निवड, मानसिकता आदीबाबत परिचित असतात. तरीही त्यांच्यामध्येही घटस्फोट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुणाच्या घरी केव्हा घटस्फोटाचा ‘स्फोट’ होईल हे सांगता येत नाही. अहंकार सोडा दांम्पत्यानो आणि सांभाळा आपली घरं, खोट्या हुंडाबळीच्या केसेस करून सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबाला कलंक लावू नका, असे डॉ. मैंदळकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)