शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

कोंबडीच्या बेंदव्याला अजगराचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:01 IST

आकाश व त्यांचे बंधू अक्षय थेरे मंगळवारी सकाळी शेतात गेले. त्यांचा कुक्कटपालाचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात कोंबड्यांचे बेंदवे ठेवले आहेत. यातील एक कोंबडी अंड्यावर उबवायला बसली होती. त्यामुळे तिची व्यवस्था दुसरीकडे उंचावर करण्यात आली होती. त्या कोंबडीची बेंदव्याचे झाकड उघडताच या दोघाही बंधूना मोठा धक्का बसला. त्यात भला मोठा अजगर विळखा घालून बसल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देअंभोरा येथील घटना : तीन किलोच्या कोंबडीसह अंडी केली फस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागात कुक्कटपालनाचा व्यवसाय केला जात आहे. तेथील खुराड्यातील तीन कोंबड्यांवर अजगरावर ताव मारल्याची घटनाअंभोरा येथे मंगळवारी उघडकीस आली.आकाश व त्यांचे बंधू अक्षय थेरे मंगळवारी सकाळी शेतात गेले. त्यांचा कुक्कटपालाचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात कोंबड्यांचे बेंदवे ठेवले आहेत. यातील एक कोंबडी अंड्यावर उबवायला बसली होती. त्यामुळे तिची व्यवस्था दुसरीकडे उंचावर करण्यात आली होती. त्या कोंबडीची बेंदव्याचे झाकड उघडताच या दोघाही बंधूना मोठा धक्का बसला. त्यात भला मोठा अजगर विळखा घालून बसल्याचे दिसून आले. दोघांही तात्काळ वन्यजीव रक्षक सूरज दहाकी यांना माहिती दिली.दहाकी चमूसोबत घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत अजगराने कोंबडी आणि अंडी फस्त केली होती. बऱ्याच प्रयत्नांनी अजगराला पकडण्यात यश आले.हा अजगर फूट लांबीचा होता. अजगराला निसर्गमुक्त करण्यात आले. अजगराने कोंबडी आणि अंडी फस्त केल्याने थेरे यांचे नुकसान झाले. 

टॅग्स :snakeसाप