शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बारमाही वनमजूर वेतनापासून वंचित

By admin | Updated: October 21, 2016 01:01 IST

चिचपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या परिक्षेत्रातील बारमाही वनमजुरांना गेल्या जुलै महिन्यापासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची पाळी आली आहे.

उपासमारीची पाळी : वनविभागाचे दुर्लक्षमूल : चिचपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या परिक्षेत्रातील बारमाही वनमजुरांना गेल्या जुलै महिन्यापासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची पाळी आली आहे. नियमीत वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्परतेने वेतन देण्यात येते. मात्र जंगलात राबराब राबणाऱ्या वनमजुरांना मात्र वेतनापासून वंचित ठेवले जात असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना त्वरीत वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बंडू देशमुख व कार्याध्यक्ष किशोर सोनटक्के यांनी केली आहे.वनविभागात सन १९८८ पासून कार्यरत असणारे बारमाही वनमजुर जंगलाचे संरक्षण करण्यास नेहमीच तत्पर असतात. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे ते गेल्या २८ वर्षांपासून वनविभागात कार्यरत असतानाही स्थायी करण्यास डोळेझाक झाली आहे. तुटपुंज्या वेतनावर वनमजुर संसाराचा गाडा हाकलत असताना तुटपुंजे वेतन सुद्धा वेळेवर होत नसल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती दयनिय झाली आहे. माहे जुलैपासून वेतन नसल्याने विविध येणारे आर्थिक उत्सव व शैक्षणिक बाबीची पुर्तता करण्यास वनमजुर असमर्थ ठरत आहेत. या गंभीर बाबीकडे लक्ष घालून बारमाही मजुरांना न्याय देऊन वेतन देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)