शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य मार्गावर सीसीटीव्ही लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

सिंदेवाहीवरुन जोडणारा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, वर्धा, हिंगणघाट, या मार्गाला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे हजारो वाहने रोज अवागमन करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. अपघात घडविणारे वाहन सुसाट वेगाने पळाल्यास त्याचा थांगपत्ता लागत नाही. असे प्रकार अनेकवेळा घडले. आहे. त्यामुळे एखाद्याचा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसिंदेवाही, नवरगाव मार्गावर अवैध वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : येथील मुख्य रस्त्यासह शिवाजी चौकातील मुख्य रस्ता हा महामार्ग आहे. चंद्रपूर नागपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा मार्गाला जोडणारा रस्ता असून, या मार्गावर भरधाव वाहने सतत धवतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी सीसीटीव्ही कॅमेराची कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी करण्यात आली आहे.सिंदेवाहीवरुन जोडणारा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, वर्धा, हिंगणघाट, या मार्गाला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे हजारो वाहने रोज अवागमन करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. अपघात घडविणारे वाहन सुसाट वेगाने पळाल्यास त्याचा थांगपत्ता लागत नाही. असे प्रकार अनेकवेळा घडले. आहे. त्यामुळे एखाद्याचा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे काही वेळा वाहनधारक दारूसोबत आणत असून पोलिसांच्या धाकामुळे ते सुसाट वाहने चालवितात. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या वाहनांवर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे. अल्पवयीन चालक, ट्रिपल सीट चालक व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले असल्याने नवरगावसह सिंदेवाहीतील मुख्य रस्त्याच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी केली जात आहे.जिल्ह्यातील काही शहरातील रस्त्यांवर सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. मात्र सिंदेवाही, नवरगाव परिसर आजही मागे आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सीसीटीव्ही लावून अवैध धंद्यांना नियंत्रित करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा