शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

मागील काही वर्षांपासून येथील रहिवासी भागात भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वडाचे झाड ते प्रकाश पाम्पट्टीवार यांच्या घरापर्यंत तसेच वडाचे झाड ते सुनिल राचलवार यांच्या घरापर्यंत बाजाराचा भाग नसतांनासुध्दा आठवडी बाजार पसरला आहे. सदर दोन्ही रस्ते अरूंद आहे. त्यातच भाजी विक्रेते बसत असल्यामुळे नागरिकांना घरी जाताना त्रास होत आहे.

ठळक मुद्देरहिवासी क्षेत्रात बाजार : भद्रावतीचे नागरिक आंदोलनाच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : किल्ला वार्ड व बाजार वार्ड येथील रहिवासी भागात भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर बाजार येथून हटवावा, जर बाजार हटवित नसाल तर परिसरातील नागरिकांकडून घर टॅक्स घेणे बंद करा, अशा आशयाचे निवेदन नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे भद्रावतीत नवे राजकारण होण्याची शक्यता आहे.मागील काही वर्षांपासून येथील रहिवासी भागात भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वडाचे झाड ते प्रकाश पाम्पट्टीवार यांच्या घरापर्यंत तसेच वडाचे झाड ते सुनिल राचलवार यांच्या घरापर्यंत बाजाराचा भाग नसतांनासुध्दा आठवडी बाजार पसरला आहे. सदर दोन्ही रस्ते अरूंद आहे. त्यातच भाजी विक्रेते बसत असल्यामुळे नागरिकांना घरी जाताना त्रास होत आहे. भाजी विक्रेते लांबलचक दुकान लावून बसत असल्यामुळे अनेकवेळा येथील नागरिकांचे भांडण सुद्धा होत आहे. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी नगरप्ािरषदेकडे वेळ नाही. किमान रस्त्यावरील अतिक्रम हटवून या भाजी व्यावसायिकांना हटविणे गरजेचे असतानाही नगर परिषद प्रशासन या विकेत्यांना रस्त्यावर बसण्यासाठी मुक संमती देत असल्याची स्थिती सध्या येथे आहे. त्यामुळे आता नागरिक त्रस्त झाले आहे. यासंदर्भात भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे सचिव राजु गौणवार यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मागणीकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Marketबाजार