शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

तफावत दरातील विकास कामांचा दर्जा घसरणार

By admin | Updated: March 20, 2016 00:57 IST

शासनाच्यावतीने विकासकामांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी तीन लाख रुपयांच्यावरील कामांची ई-निविदा काढणे बंधनकारक केले आहे.

ई-निविदेचा फटका : कामे मिळविण्यासाठी कंत्राटदारांत स्पर्धागोंडपिपरी : शासनाच्यावतीने विकासकामांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी तीन लाख रुपयांच्यावरील कामांची ई-निविदा काढणे बंधनकारक केले आहे. यामुळे छोट्या कंत्राटदारांवर संक्रांत आली असुन ई-निविदा प्रणालित कंत्राटदारांमध्ये कामे मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत कंत्राटदार वर्ग ई-निविदेनुसार कामाच्या अंदाजपत्रक रकमेच्या जवळपास ३० ते ५० टक्के तफावत दराने कंत्राट होत असल्याने त्या कंत्राटदारांमार्फत केल्या जाणाऱ्या विकासकामांचा दर्जा काय असणार? याचे परीक्षण करणे शासनापुढे मोठे आव्हान ठरणार आहे राज्य शासनाच्या अधिनस्त कार्यरत सर्व बांधकाम विभागाच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या शासनाने सत्तारूढ होताच पूर्वीचा १० लाख रुपयावरील ई-निविदा प्रणालीचा निर्णय बदलवून ३ लाख अशी मर्यादा आखली. यामुळे ग्रामीण भागात कमी भांडवल गुंतवू शकणाऱ्या लहान कंत्राटदारावर संक्रांत आली आहे. या संदर्भात शासनाचा दृष्टीकोन जरी चांगली असला तरी मात्र शासनाचे बचतीचे अर्थकारण हे मोठ्या व लहान कंत्राटदारांना डोकेदुखी ठरत आहे. यापूर्वीच्या शासनाने १० लाखांवरील विकासकामांच्या ई-निविदा काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र सध्या शासनाने १० लाख ही मर्यादा कमी करत तीन लाख अशी मर्यादा आखल्याने कामांचे कंत्राट मिळवू पाहणाऱ्या कंत्राटदारांमध्ये कमालिची स्पर्धा पहावयास मिळत आहे.याचाच प्रत्यय तालुक्यातील चेकपिपरी येथे नाला खोलिकरण कामाच्या संदर्भात आला. प्राप्त माहितीनुसार सदर काम हे ११ लाख रुपये किंमतीचे कंत्राटदारांच्या स्पर्धेत एका कंत्राटदाराने हेच काम ४८ टक्के इतका कमी तफावत दराने (बिलोमध्ये) घेतल्याने १२ लाखांचे अंदाजपत्रक असलेले विकासकाम हे निम्म्या निधीत होणार तरी कसे? असा सवाल येथे उपस्थित होतो. तर काम घेणाऱ्या कंत्राटदाराने हुंडी पद्धतीने एका लहान कंत्राटदाराला हे काम सोपविले असून निम्म्या निधीत काम करणाऱ्या ठेकेदाराला यंत्र सामग्री इतर साहित्य याचा वापर करून हे काम करावे लागत असून कामाला वेगाने पूर्णत्वास नेत असताना या कामाचा दर्जा काय? असणार, याबाबत चिंता व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)