शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या प्रवेशासाठी ४ मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST

आरटीई प्रवेशासाठी दरवर्षी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील १९७ शाळांनी नोंदणी केली असून एक हजार १८०७ जागांचा समावेश आहे. १२ फेबु्रवारीपासून पालकांना पाल्यांचे अर्ज नोंदविण्याच्या सुचना विभागाने दिल्या आहेत. यानुसार अर्ज भरण्यास सुरूवात झालेली आहे. आतापर्यंत चार हजार ३४२ बालकांची नोंदणी केली आहे. हे वेळापत्रक जाहीर करताना विभागाकडून ११ आणि १२ तारखेला एकमेव सोडत घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

ठळक मुद्दे११ व १२ मार्चला सोडत : ४ हजार ३४२ हजार बालकांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अधिकार कायद्यांतर्गत विविध माध्यमांच्या शाळांमध्ये दरवर्षी प्रवेश दिले जातात. १२ फेबु्रवारीपासून आरटीईच्या नोंदणीस सुरूवात करण्यात आली. ११ आणि १२ मार्चला आरटीईची सोडत काढण्यात येईल. सोमवार नोंदणीचा शेवटला दिवस होता. मात्र तांत्रिक कारणामुळे अनेक पालकांना अर्ज भरता आले नसल्याने प्रवेशाासाठी ४ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.आरटीई प्रवेशासाठी दरवर्षी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील १९७ शाळांनी नोंदणी केली असून एक हजार १८०७ जागांचा समावेश आहे. १२ फेबु्रवारीपासून पालकांना पाल्यांचे अर्ज नोंदविण्याच्या सुचना विभागाने दिल्या आहेत. यानुसार अर्ज भरण्यास सुरूवात झालेली आहे. आतापर्यंत चार हजार ३४२ बालकांची नोंदणी केली आहे. हे वेळापत्रक जाहीर करताना विभागाकडून ११ आणि १२ तारखेला एकमेव सोडत घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.मात्र, मागीलव वर्षी आरटीईव्दारे जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत चार फेऱ्या राबविण्यात आल्या होत्या. त्यानंतरही अनेक जागा रिक्त असल्याचे चित्र समोर आले होते. यावर्षीसुद्धा अत्यल्प बालकांच्या नोंदी झाल्यामुळे संपूर्ण जागांसाठी सोडत काढल्यानंतर प्रवेश घेणाऱ्यांची संख्या बघता, बºयाच जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.मुदतवाढीसाठी सामाजिक संघटनेचा पाठपुरावाआरटीईचा अर्ज भरण्यासाठी केवळ चार सर्व्हरवर संंपूर्ण राज्यातील प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे पालकांना अर्ज भरताना बºयाच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे पालक त्रस्त आहेत. शिवाय गुगल मॅपिंगमध्ये बराच घोळ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकाच घरातील दोन मुलींना वेगवेगळ्या शाळा दाखविण्यात येत आहे. त्यामुळे अर्ज भरताना बराच वेळ लागत असल्याने बºयाच पालकांचे अर्ज भरायचे असल्याचे नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी पालक आणि आरटीई अ‍ॅक्शन समितीचे शाहिद यांनी केली होती, ती मागणी पूर्ण झाली आहे.

 

टॅग्स :Schoolशाळा