शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर सुरूच, नवे ३७३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 05:00 IST

मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथील ७० वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. त्यांना कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १५ सप्टेंबरला शासकीय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू बल्लारपुरातील महाराणा प्रताप वार्डातील ४६ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला. त्यांनाही कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता.

ठळक मुद्देपाच बाधितांचा मृत्यू : जिल्ह्यात ६ हजार ६८२ रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : जिल्ह्यात २४ तासात ३७३ नवीन बाधितांची भर पडल्याने एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता ६ हजार ६८२ वर गेली आहे. आतापर्यंत ३ हजार ६९० बाधित कोरोनातून बरे झाले तर २ हजार ९०३ बाधितांवर उपचार सुरू आहे. बुधवारी पाच बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या ८९ झाली आहे.मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथील ७० वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. त्यांना कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १५ सप्टेंबरला शासकीय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू बल्लारपुरातील महाराणा प्रताप वार्डातील ४६ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला. त्यांनाही कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. तिसरा मृत्यू क्राईस्ट हॉस्पिटल परिसर, चंद्रपूर येथील ६५ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला. चौथा मृत्यू चिमूर येथील टीचर कॉलनीतील ४५ वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला. कोरोनासह न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आजार असल्याने १५ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू होते. पाचवा मृत्यू नवीन चंद्रपुरातील तुकूम एसटी वर्कशॉप परिसरातील ५५ वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला. या बाधितालाही कोरोनासह न्युमोनियाचा आजार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ८९ बाधितांचे मृत्यू झाले, अशी माहिती प्रशासनाने दिली.चंद्रपुरात वाढत आहेत रूग्णचंद्रपूर शहर व परिसरात आतापर्यंत २३९ पॉझिटिव्ह आढळले. भिवापूर वार्ड, रयतवारी कालनी, रामनगर, घुटकाळा वार्ड, ऊर्जानगर, संजय नगर, जलनगर वार्ड, बालाजी वार्ड, एसटी वर्कशॉप परिसर, बापट नगर, दवा बाजार परिसर, श्रीराम चौक, एकोरी वार्ड, सुमित्रा नगर, सिंधी कॉलनी परिसर, भटाळी, छोटा बाजार परिसर, भाना पेठ वार्ड, हरिराम नगर, गोकुल वार्ड, घुटकाळा वार्ड, नगीना बाग, बापट नगर वडगाव, समता चौक बाबुपेठ, द्वारका नगरी तुकुम, ज्योती नगर या परिसरातून कोरोना बाधित पुढे आले आहे.बल्लारपूर पंचायत समिती व तहसील कार्यालयही सीलबल्लारपूर : नायब तहसीलदार राजेंद्र जवंजाळ हे मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने शनिवारपर्यंत तहसील कार्यालयात केवळ नागरिकांच्या प्रवेशाला प्रतिबंध घालण्यात आला. मात्र, अंतर्गत दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरू राहणार आहे. पंचायत समिती व तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वार एकच असल्यामुळे पंचायत समितीचेही कामकाज शनिवारपर्यंत बंद राहणार आहे. नगर पालिकाही सील आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या