शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसची निदर्शने

By admin | Updated: April 6, 2016 00:50 IST

उत्तराखंड, अरूणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करीत मंगळवारी चंद्रपूर ..

चंद्रपूर: उत्तराखंड, अरूणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करीत मंगळवारी चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने स्थानिक जटपुरा गेट येथील गांधी पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.या आंदोलनोच नेतृत्व चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, डॉ.विजय देवतळे, के.के. सिंग, अ‍ॅड.विजय मोगरे, विनोद संकत यांनी केले. या आंदोलनात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा तिव्र निषेध केला. या आंदोलनात अनिल सुरपाम, सुलेमान अली, घनश्याम वासेकर, विजय आडकुजी चहारे, वंदना भागवत, अ‍ॅड. भास्कर दिवसे, अनिल शिंदे, मोहन डोंगरे, अशोक दुसैलवार, अ‍ॅड. मलक शाकीर, अनवर अली, दीपक कटकोजवार, सागर वानखेडे, राजा काझी, श्याम राजुरकर, संतोष कुर्रा, निरंजन भगत, रमन राठोड, बबनराव देयंदीवार, प्रवीण मेश्राम, सागर खोब्रागडे, मोहम्मद अनिस, लक्ष्मण झिंका, राहुल पांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)