शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती बॅंकेने दोन महिन्यात वाटले ४५ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST

चंद्रपूर : येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने मागील दोन महिन्यांमध्ये कर्जवाटपात ४५ कोटींने वाढ केली असून कामकाजामध्ये सुधारणा केली आहे. ...

चंद्रपूर : येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने मागील दोन महिन्यांमध्ये कर्जवाटपात ४५ कोटींने वाढ केली असून कामकाजामध्ये सुधारणा केली आहे. दरम्यान, बॅंकेचे अध्यक्ष संतोष चंदनसिंह रावत यांच्यासह संचालकांनी बॅंकिंग अधिकारी, लिपीक व शिपायांची सभा आयोजित करून बॅंकेची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी संचालक रवींद्र शिंदे, संदीप गड्डमवार, डाॅ. विजय देवतळे, संजय तोटावार, राजेश रघाताटे, पांडूरंग जाधव, प्रा.ललित मोटघरे, संजय सिंगम, संचालिका प्रभाताई वासाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी बॅंक अध्यक्ष तसेच संचालकांनी बॅंकेच्या कामकाज तसेच आलेल्या अडचणी जाणून घेत आवश्यक त्या सुधारणा करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी बॅंक व्यवसाय वाढीकरिता आपल्या शाखा परिसरातील सामान्य नागरिक, कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन कर्जधोरण व बॅंकेच्या योजनांची माहिती देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, कर्जधोरण व बॅंकेच्या योजनांची माहिती दिल्यानंतर आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.