शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी सीसीआयची ६४७ क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे शासनाकडून राजुरा येथील सीसीआयची कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी सीसीआय कापूस खरेदी सुरू करण्यात आली. सोमवारी पहिल्या दिवशी राजुरा येथील तुलाना किसान जिनींगवर दिवस अखेर २३ शेतकऱ्यांचा ६४७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा येथे शासनाची सीसीआय कापूस खरेदी सुरू झाली असून पहिल्या दिवशी ६४७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली.देशावर कोरोना संकटाची गडद छाया आहे. राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे शासनाकडून राजुरा येथील सीसीआयची कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी सीसीआय कापूस खरेदी सुरू करण्यात आली. सोमवारी पहिल्या दिवशी राजुरा येथील तुलाना किसान जिनींगवर दिवस अखेर २३ शेतकऱ्यांचा ६४७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. कापसाचे तीन ग्रेड पाडले असून चांगल्या प्रतिच्या कापसाला ५,३५५ रुपये भाव, मध्यम प्रतिच्या कापसाला ५३०१ रुपये भाव तर कमी प्रतिच्या कापसाला ५,१८९ रुपये भाव देण्यात आला आहे. राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपर्यंत ७ हजार सहाशे पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे.सीसीआय खरेदीसाठी पुन्हा जिंनिग सुरू करावे लागणारराजुरा येथे सोमवारपासून सीसीआयच्या कापूस खरेदीला सुरुवात झाली असून शेतकºयांनी सात हजार ६००पेक्षा अधिक संख्येने बाजार समितीकडे सीसीआयला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली असल्याने दरदिवशी २३ शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाडया कापूस खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने राजुरा परिसरातील इतर जिनींगवर सीसीआय कापूस सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती