शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला वाचविण्याकरिता मविआला सत्तेवर आणा : कन्हैयाकुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 14:44 IST

Chandrapur : महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांच्या बल्लारपूर येथे प्रचार सभेत जनतेला आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : महायुतीतील नेते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराने भरलेली तिजोरी, हे या निवडणुकीत मतांकरिता ते वाटत सुटले आहेत. पण, त्यांच्या आर्थिक आमिष व खोट्या आश्वासनांना बडी पडू नका, असे सांगत काँग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी महाविकास आघाडीला मते देण्याचे आवाहन मतदारांना केले. महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

बेरोजगारांना रोजगार आणि लोकांच्या आवश्यक गरजा या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जात व धर्माकडे लोकांचे लक्ष महायुती वळवीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. महायुतीची सत्ता आल्यास महाराष्ट्र राज्य अर्थव्यवस्था आणि इतर बाबतीत मागे पडणार आहे. त्याकरिता, आपल्या किमती मतांचा महाराष्ट्र वाचविण्याकरिता, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला आंदण देत असलेल्यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी कामी लावा, असे आवाहन त्यांनी केले. 

एक है तो सेफ है, भाजपच्या या नाऱ्याचा समाचार घेत त्यांनी एक म्हणजे अंबानी असा अर्थ होतो, असे ते म्हणाले. त्यांनी विदर्भाचे महत्त्व भाषणातून अधोरेखित केले. येथील गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या सभेत उमेदवार संतोषसिंह रावत, पवन भगत, संदीप गिरे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, घनशाम मुलचंदानी, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सूर्या, अब्दुल करीम यांचीही भाषणे झालीत. देवेंद्र आर्य यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kanhaiya kumarकन्हैय्या कुमारchandrapur-acचंद्रपूरballarpur-acबल्लारपूर