शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याच्या कॅमेऱ्यात बिबट कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात अधिकारी तथा कर्मचारी रोल कॉलसाठी उपस्थित होते. रोलकॉल संपतो न संपतो तोच या ठिकाणी उपस्थित असलेले हेमराज प्रधान बिबट, बिबट म्हणून ओरडले. नगर परिषद पाण्याच्या टाकीकडून प्रवेशद्वाराजवळ बिबट येताना त्यांना दिसला. त्यानंतर ठाणेदार सुनिलसिंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस अधिकारी तथा कर्मचारी बिबट्याला पाहण्यासाठी प्रवेशद्वाराच्या दिशेने धावले.

ठळक मुद्देपोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ बिबट्याच्या येरझारा

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती परिसरात सध्या पट्टेदार वाघ, बिबट व हरीण यांचे दर्शन नित्यनेमाचे झाले आहे. बिबट्यांचा तर आतापर्यंत शहराच्या परिसरात संचार होता. पण आता तर मुक्तसंचार दिसून येत आहे. बिबट्याच्या संचारासाठी शहरातील काही भाग हॉटस्पॉट ठरत आहे. शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बिबट भद्रावती पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ चक्क येरझारा मारताना दिसून आला. पोलीस ठाण्यातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात या बिबटयाच्या हालचाली कैद झाल्या आहेत.शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात अधिकारी तथा कर्मचारी रोल कॉलसाठी उपस्थित होते. रोलकॉल संपतो न संपतो तोच या ठिकाणी उपस्थित असलेले हेमराज प्रधान बिबट, बिबट म्हणून ओरडले. नगर परिषद पाण्याच्या टाकीकडून प्रवेशद्वाराजवळ बिबट येताना त्यांना दिसला.त्यानंतर ठाणेदार सुनिलसिंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस अधिकारी तथा कर्मचारी बिबट्याला पाहण्यासाठी प्रवेशद्वाराच्या दिशेने धावले. प्रवेशद्वाराजवळ उभे असताना व येरझारा मारताना सगळयांनीच बिबटला पाहिले.काही क्षणातच बिबट्याने झुडुपातून तहसील कार्यालयाच्या दिशेने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.बिबट्यांची पिंजऱ्याला हुलकावणीछत्रपती नगर, बीएसएनएल कार्यालयाची भिंत, गौतमनगर, आयुधनिर्माणी परिसर सुमठाणा रोड, पूजा टॉवर, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे परिसर, मल्हारीबाबा सोसायटी हा शहरातील परिसर बिबट्याच्या भ्रमणाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी छत्रपती नगर परिसरात पिंजरासुद्धा लावण्यात आला. परंतु तीन ते चार दिवस बिबट्याने हुलकावणी दिल्याने आता पिंजरा गौतम नगर परिसरात लावण्यात आला आहे.पट्टेदार वाघाची कारवरून उडीवरोरा येथील श्रीनिवास कुंभार, गजानन भोयर व संकेत काळे हे तिघे आपल्या कारने जात असताना अचानक रस्ता दुभाजकावरून पट्टेदार वाघाने झेप घेतली. ही झेप सुमारे दहा ते १२ फूट उंच व चक्क कारवरून घेतल्याने कारमधील सर्वच भांबावून गेले. ही घटना मागील गुरूवारी कर्नाटका एम्टाच्या परिसरात असलेल्या नवीन पुलाजवळ रात्री ८.३० वाजता घडली.

 

टॅग्स :leopardबिबट्या