शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वेळवा विलगीकरण क्षेत्रात होमगार्डला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:27 IST

घोसरी : येथील ग्रा. पं. सदस्याने एका साथीदारासह वेळवा येथील विलगीकरण कक्ष परिसरात गुरुवारी रात्री धिंगाणा घालून कर्तव्यावर असलेल्या ...

घोसरी : येथील ग्रा. पं. सदस्याने एका साथीदारासह वेळवा येथील विलगीकरण कक्ष परिसरात गुरुवारी रात्री धिंगाणा घालून कर्तव्यावर असलेल्या होमगार्डला मारहाण व महिला सरपंचास अश्लील शिवीगाळ केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली, तर ग्रामपंचायत सदस्य रूपेश निमसरकार फरार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विलगीकरण क्षेत्रात १३ मे रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान गाव समिती अध्यक्ष तथा सरपंच उपस्थित असताना ग्रामपंचायत सदस्य रूपेश निमसरकार व रोहित राकेश जाधव हे तिथे आले व सरपंच सीमा निमसरकारसोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. हे प्रकार घडत असताना कर्तव्यावर असलेले होमगार्ड देवराव दुधबळे हे पोलिसांना फोनवरून माहिती देत असताना आरोपींनी त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी रोहित जाधव यास ताब्यात घेतले. परंतु ग्रामपंचायत सदस्य रूपेश निमसरकार याने पलायन केले.

सरपंच सीमा निमसरकार व होमगार्डने दिलेल्या वेगवेगळ्या लेखी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३५३, ३५४, ३३२, ५०४, ५०६ भादंवि व आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाजी ओल्लालवार करीत आहेत.