शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

भद्रावती : आयएमए चंद्रपूर, रोटरी क्लब भद्रावती, बॅडमिंटन असोसिएशन भद्रावती आणि चंद्रपूर ऑफस्टॅटिक्स व गायनाकॉलॉजिस्ट सोसायटी भद्रावती यांच्या ...

भद्रावती : आयएमए चंद्रपूर, रोटरी क्लब भद्रावती, बॅडमिंटन असोसिएशन भद्रावती आणि चंद्रपूर ऑफस्टॅटिक्स व गायनाकॉलॉजिस्ट सोसायटी भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला आयएमए चंद्रपूरचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे, भद्रावती रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विनोद कामडी, या वर्षाचे अध्यक्ष सचिन सरपटवार, बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश सिद्धमशेट्टीवार, डॉ. विवेक शिंदे, डॉ. माला प्रेमचंद, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे, डॉ. मनिषा घाटे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, चंद्रपूर ऑफ स्टॅटिस्टिक्स ॲन्ड गायनॉकालॉजी सोसायटीच्या सचिव डॉ. प्रिया शिंदे आदी उपस्थित होते.

जनजागृतीच्या दृष्टीने आयएमए चंद्रपूरचे सदस्य याठिकाणी आले होते. भारताची वाढत असलेली लोकसंख्याही चिंताजनक असून, यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, भाविक तेलंग, प्रदीप बंग, डॉ. वैद्य, डॉ. साळवे, डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. विपीन पालीवाल तसेच चारही संघटनांचे पदाधिकारी प्रमुख्याने उपस्थित होते. संचालन सचिन सरपटवार यांनी केले.

130721\img-20210711-wa0000.jpg

फोटो