शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील एटीएम ‘कॅशलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

बँकातील वाढती गर्दी कमी व्हावी, यासाठी बँक व्यवस्थाने एटीएम सुविधा निर्माण केल्या. तसेच सर्व शाखेतील खातेदारांना एटीएमचे वितरण केले. त्यामुळे वेळी-अवेळी रोकड काढणे सोईचे झाले. ऐन वेळी रोकड मिळत असल्याने अनेकजण बँकेतून विड्राल न करता एटीएमच्या भरोशावर असतात.

ठळक मुद्देखरेदीवर परिणाम : दिवाळीच्या दिवसात ग्राहकांची त्रेधा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐन दिवाळीच्या दिवशी शहरातील संपूर्ण एटीएममध्ये रोकड नसल्याने शहरवासियांना मोठ्या अडचणींचा सामाना करावा लागत आहे.बँकातील वाढती गर्दी कमी व्हावी, यासाठी बँक व्यवस्थाने एटीएम सुविधा निर्माण केल्या. तसेच सर्व शाखेतील खातेदारांना एटीएमचे वितरण केले. त्यामुळे वेळी-अवेळी रोकड काढणे सोईचे झाले. ऐन वेळी रोकड मिळत असल्याने अनेकजण बँकेतून विड्राल न करता एटीएमच्या भरोशावर असतात.चंद्रपूर शहरात एसबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सीडीसीसी बँक, एचडीएफसी बँक, एक्सीस बँक, कॅनेरा बँक, पंजाब नॅशनल बँक, सिडिकेट, इन्डोसन या बँकेसह विविध खासगी एटीएम मशिन आहेत. मात्र दिवाळीच्या दिवशी चंद्रपूर शहरातील सर्व एटीएममधील रोकड संपल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.दिवाळीच्या दिवशी अनेकजण वस्तू खरेदी करतात. त्यामुळे शहरातील बाजारपेठसुद्धा सजली आहे. नवनविन वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. मात्र एटीएममध्ये रोकड नसल्याने अडचण जात आहे.ग्रामीण भागातही हीच स्थितीचंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. सावली, मूल यासह विविध ठिकाणच्या एटीएमध्ये रोकड नसल्याने अडचण वाढली आहे.

टॅग्स :bankबँक