शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

भक्‍तिगीत गायन स्‍पर्धेत आतशी पॉल प्रथम विजेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST

भारतमाता पूजन उत्‍सवाचे औचित्‍य साधून रविवारी श्रमिक पत्रकार भवनात भक्‍तिगीत गायन स्‍पर्धा घेण्यात आली. यामध्ये ६२ स्‍पर्धकांनी सहभाग घेतला. ...

भारतमाता पूजन उत्‍सवाचे औचित्‍य साधून रविवारी श्रमिक पत्रकार भवनात भक्‍तिगीत गायन स्‍पर्धा घेण्यात आली. यामध्ये ६२ स्‍पर्धकांनी सहभाग घेतला. पुरस्कार वितरण ज्‍येष्‍ठ रंगकर्मी श्रीपाद प्रभाकर जोशी यांनी केले. यावेळी परीक्षक विद्या पुराणकर, सुरेश मसराम, अनिरुद्ध देशपांडे, संस्‍कार भारतीचे जिल्‍हाप्रमुख मंगेश देवूरकर उपस्थित होते. हा उपक्रम संस्‍कार भारतीचा वार्षिक उपक्रम म्‍हणून दरवर्षी साजरा करण्‍याचे जाहीर करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्रीपाद जोशी यांनी गायकांना रियाजावर भर देण्‍याचे आवाहन केले. रियाजातून अनेक मोठी गायक मंडळी या देशात भूषण ठरले असल्‍याचे मत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले. विद्या पुराणकर, सुरेश मसराम यांनीही मार्गदर्शन केले. स्‍पर्धेनंतर मंगेश देवूरकर, ॲड. भावना हस्‍तक, रश्‍मी हिवरे, अपर्णा घरोटे यांनी भक्‍तिगीते सादर केली. प्रास्‍ताविक अजय धवने, स्‍पर्धेचे संचालन रोहिणी निले, तर पुरस्कार वितरण समारंभाचे संचालन ॲड. क्षमा धर्मपुरीवार यांनी केले. आयोजनासाठी संगीत विभागप्रमुख प्रवीण ठगे, डॉ. राम भारत, संध्‍या विरमलवार, सुजित अकोटकर, राम कोडमलवार, लीलेश बरदाळकर, वर्षा चौबे, प्राजक्‍ता उपरकर आदींनी सहकार्य केले.