आयएमएतर्फे एड्सविरोधी जागृृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST2020-12-06T04:30:14+5:302020-12-06T04:30:14+5:30

चंद्रपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने एड्सविरोधी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल माडुरवार, सचिव डॉ. ...

Anti-AIDS awareness by IMA | आयएमएतर्फे एड्सविरोधी जागृृती

आयएमएतर्फे एड्सविरोधी जागृृती

चंद्रपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने एड्सविरोधी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल माडुरवार, सचिव डॉ. सुरभी मेहरा यांच्या नेतृत्वात सर्व डॉक्टरांनी जागृतीसाठी योगदान दिले.

डॉ. श्रीकांत जोशी व नागपूरचे प्रसिद्ध वैद्यक तज्ज्ञ डॉ. मिलिंद भृशुन्डी कोरोना महामारीबाबत चंद्रपुरातील डॉक्टरांशी संवाद साधला. प्रकल्प निर्देशक डॉ. आनंद बेंदले, डॉ. ऋतुजा मुंधडा यांनी कर्तव्य बजावले.

कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ट्रेझरर डॉ. अजय दुदलवार , डॉ. नरेंद्र्र कोलते, उपाध्यक्ष डॉ. रेखा दांडेकर डॉ. विश्वास झाडे, सहसचिव डॉ. सुधीर रेगुंडावार, महिला विंगच्या डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. शर्मिली पोद्दार, डॉ. ज्योती छिद्दालवार, डॉ. योगेश सालफळे, डॉ. नवल राठी, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. मनीषा घाटे, डॉ. ओमप्रकाश बोबडे, डॉ. पूनम नगराळे उपस्थित होते.

Web Title: Anti-AIDS awareness by IMA