शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासोबतच विकासनिधीचाही मार्ग मोकळा व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 10:27 IST

Chandrapur News मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी करण्याकरिता आज मंगळवारी होत असलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांकरिता आशादायी ठरेल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी करण्याकरिता आज मंगळवारी होत असलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांकरिता आशादायी ठरेल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे व्यक्त केला.यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याची जी प्रथा होती ती नरेंद्र मोदी यांच्या काळात खंडित झाली आहे. ती या निमित्ताने सुरु व्हावी. मराठा आरक्षणासोबत राज्याच्या विकासाचे अनेक प्रश्न निधीअभावी प्रलंबित आहेत. त्या निधीबाबतही मुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले