शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अपघातावर अंकुश ठेवण्यासाठी हवा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

थ्री व्हिलर्स व माल वाहतुकदारांचे टेल लॅम्प व रिफ्लेक्टर्ससाठी विशेष तपासणी करावी. गांधी चौक ते जेटपूरा गेट परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशीही सूचना खासदार धानोरकर यांनी केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे व जिल्हा शल्यचिकित्सक राठोड यांनी उपक्रम  तसेच योजनांची माहिती दिली.

ठळक मुद्देरस्ते सुरक्षा सप्ताह कार्यक्रम : आढावा बैठकीत खासदार धानोरकर यांची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी १५ दिवसात कृती आराखडा तयार करून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिली. रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमनिमित्त मंगळवारी जिल्हा नियोजन सभागृहात ते बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, स्वयंसेवी संस्था, व्यापारी असोसिएशन व वाहन वितरकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खा. धानोरकर म्हणाले, वाहतूक पोलिसांनी केवळ चालान करून फक्त महसूल गोळा करण्याच्या उद्देश न ठेवता नागरिकांना वाहतूक शिस्तीचे धडे देण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  थ्री व्हिलर्स व माल वाहतुकदारांचे टेल लॅम्प व रिफ्लेक्टर्ससाठी विशेष तपासणी करावी. गांधी चौक ते जेटपूरा गेट परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशीही सूचना खासदार धानोरकर यांनी केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे व जिल्हा शल्यचिकित्सक राठोड यांनी उपक्रम  तसेच योजनांची माहिती दिली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीस