शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बालविकासचे प्रशासन ढेपाळले

By admin | Updated: February 11, 2016 01:37 IST

तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्पाचे प्रशासन गेल्या दोन वर्षापासून प्रभारावर सुरू आहे.

अनेक पदे रिक्त : कार्यालय चालते पर्यवेक्षकांच्या भरवशावरसिंदेवाही : तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्पाचे प्रशासन गेल्या दोन वर्षापासून प्रभारावर सुरू आहे. प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लिपीक ही पदे रिक्त असल्याने कार्यालयाचा भार पर्यवेक्षकांच्या भरवशावर सुरू असल्याने या कार्यालयाची अवस्था ढेपाळली आहे. या प्रकल्पात जवळपास ८० ते ९० आंगणवाड्या आहेत. आंगणवाड्यात शुन्य वयोगटातील मुले, लाभार्थी, स्तन माता लाभार्थी, गरोदर माता, लाभाची कामे विभागणी अंतर्गत केली जातात. या आंगणवाड्याचे नियंत्रण देखरेख व मार्गदर्शनासाठी प्रत्येक सर्कलसाठी प्रत्येकी एक प्रमाणे चार स्वतंत्र पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. यातील एका पर्यवेक्षिकाकडे प्रकल्प अधिकाऱ्याचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांच्या सर्कलला त्या आधी वेळ देणार? असा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे कुणीही मुख्यालयी राहत नसल्याने सर्वत्र आनंदी-आनंद आहे. मासीक सभा घेणे, अहवाल गोळा करणे, वरिष्ठांना पाठविणे हे कागदी घोडेच सर्वत्र नाचताना दिसतात. अंगणवाडी केंद्रातून अनौपचारिक शिक्षण बेपत्ता झाले आहे. आंगणवाडी केंद्र केवळ पोषण आहार वाटप केंद्र बनली आहेत. प्राथमिक शाळेप्रमाणे आंगणवाड्याची पटसंख्यासुद्धा रोडावली आहे. अनेक आंगणवाडी केंद्राना इमारती नाहीत. शौचालय बेपत्ता झाली आहे. आंगणवाड्यांना कुणी भेट देत नाही. तेथे सर्व आॅलवेल सुरू आहे. केंद्राच्या मासिक सभेमध्ये भेटीचे रजिस्टर बोलावून भेटीच्या नोंदी घेण्याचे प्रकार सुरू असल्याचे वृत्त आहे. अनेक आंगणवाड्यातील वजन काटे बंद असल्याने बालकांचे वजन सुद्धा बरोबर घेतले जात नाही. कुपोषीत बालकांचा सॅम, मॅमच्या नोंदी वस्तुनिष्ठ न होता कुपोषण लपविण्याचा प्रकार काही आंगणवाड्यामध्ये सुरू आहे. कुपोषण टाळण्यासाठी गरोदर स्तनदा मातांना २५ रुपयात चौरस आहार या योजनेतुन जेवण ए.पी.जे. कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दिले जाते का? याची तपासणी करण्यासाठी पर्यवेक्षिका दौरे करणार काय? अशी अनेक प्रकारचे उत्तर प्रभावी पर्यवेक्षिकाकडे नाहीत. त्यामुळे कार्यालयीन रिक्त पदे त्वरीत भरून पर्यवेक्षिकांना त्यांची कामे करण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)