शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

महागाव येथे व्यसनमुक्ती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST

शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना महागावच्या वतीने दारू, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, सत्संग आणि महागाव (बुज.) तसेच महागाव (खुर्द) या दोन गावांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे अभियंता किशोर वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रवीण डांगे होते.

ठळक मुद्देगाव संघटनेचा पुढाकार : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सत्संग कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव (बुज) : शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना महागावच्या वतीने दारू, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, सत्संग आणि महागाव (बुज.) तसेच महागाव (खुर्द) या दोन गावांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे अभियंता किशोर वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रवीण डांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी मनोहर रामटेके, व्यसनमुक्ती संघटना गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष भाऊराव ठाकरे, अनिल डोंगरे, बालाजी बोरकुटे, दिगंबर वासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम गावातून व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये व्यसनमुक्ती संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते. रॅलीनंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्संगाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना उद्घाटक किशोर वाळके म्हणाले, दारूच्या व्यसनापासून दूूर राहिल्यास समाजात मानसन्मान मिळतो. घरी सुखसमृद्धी लाभण्यास मदत होते. वर्तमानकाळात जगत असताना आपल्यावर काय संकटे येतात, याचा विचार केला पाहिजे, असे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन वनपाल गजानन रामटेके यांनी केले. यशस्वीतेसाठी गावातील तरूण वर्ग व महिला बचतगटाच्या सदस्यांनी सहकार्य केले.महागाव (बुज.) येथे व्यसनमुक्ती समितीच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमामुळे गावातील नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते. या कार्यक्रमात अनेक लोक हिरहिरीने सहभाग नोंदवितात. त्यामुळे महागाव (बुज.) चा उपक्रम इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

टॅग्स :Socialसामाजिक