शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आईच्या मागे आलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:28 AM

विनीत क्रिष्णा रामटेके (३) असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान चिमुकल्या विनीतची आई राष्ट्रीय ...

विनीत क्रिष्णा रामटेके (३) असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान चिमुकल्या विनीतची आई राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तपाळ योजनेच्या जोडावरील नळावर पाणी भरण्यासाठी आली होती. आईच्या नकळत आईच्या मागोमाग हा चिमुकलाही नळावर येत होता. नळावर असलेल्या आईजवळ जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतानाच ब्रम्हपुरीकडे जात असलेल्या एका मोटारसायकलखाली हा चिमुकला आला आणि गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, अशी माहिती आहे.

ही बाब आजूबाजूला असलेल्यांच्या लक्षात येताच लागलीच या चिमुकल्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याला झालेली गंभीर दुखापत लक्षात घेता प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा या चिमुकल्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात नागभीड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.