शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम आरक्षण तातडीने मंजूर करा

By admin | Updated: February 9, 2015 23:11 IST

महाराष्ट्र शासनाने मुस्लिमांना शिक्षणासोबतच नोकरीतही जाहीर केलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी येथे मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने जाहीर सभा

बल्लारपूर : महाराष्ट्र शासनाने मुस्लिमांना शिक्षणासोबतच नोकरीतही जाहीर केलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी येथे मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने जाहीर सभा नगर परिषद बचत भवनासमोर पार पडली. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. झेड. के. खान होते. प्रा. जावेद पाशा, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे संघटक बळीराम धोटे, हाजी मिर्जा परवेज बेग, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा संघटक भारत थुलकर, बामसेफचे जिल्हा संघटक डॉ. राकेश गावतुरे, बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष डॉ. राजू ताटेवार, मूलनिवासी मुस्लिम मंचचे डॉ. सिराज खान, डॉ. किरण वानखेडे, हाजी सैय्यद अन्वर अली, मुश्ताक कुरेशी, प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक फिरोज खान पठाण, आशिष हुसेन, अ‍ॅड. रफीक शेख, शेख अब्बास, मो. गयास यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.प्रा. जावेद पाशा आरक्षणाच्या समर्थनात म्हणाले, काँग्रेस सरकारने मुस्लिम समाजासाठी पाच टक्के व मराठा समाजासाठी १६ टक्के शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मंजूर केले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहीत यााचिकेमुळे मराठा आरक्षण पूर्णपणे आणि मुस्लिमांचे नोकरीविषयी आरक्षण स्थगित करून त्याऐवजी मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिली. परंतु महाराष्ट्र शासनाने नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा ठराव पारीत केला. त्याचवेळी सरकारने मुस्लिम आरक्षणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. हा मुस्लिम समाजावर अन्याय आहे. म्हणूनच, यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मैदानावर उतरलो आहोत. इतर वक्त्यांनी ही आरक्षणाच्या समर्थनार्थ आपले विचार मांडत सरकारने दुजाभाव सोडून मुस्लिमांना आरक्षण द्यावे, अशी मागणीे केली. संचालन अ‍ॅड. मो. नाजीम खान तर आभार मो. शरीफ गुरुजी यांनी केले. नायब तहसीलदार सचिन अहीर यांना मागणीचे निवेदन सादर केले. (तालुका प्रतिनिधी)