शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

अबब... वॉशबेसिनच्या जाळीत अडकला साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 05:00 IST

विवेकानंद महाविद्यालय परिसरात घरगुती मेस चालविणारे विनोद रुयारकर यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाकाच्या कामाला लागली. अशातच वॉशबेसिनमध्ये ठेवलेले भांडे घ्यायला गेली असता वॉशबेसिनच्या जाळीमध्ये एक साप अडकलेला दिसला. हे दृश्य बघताच त्यांची भांबेरी उडाली.  हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यांनी त्या सापाला पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो साप जाळीत अडकला असल्यामुळे त्याला निघता येत नव्हते.

भद्रावती : भांडे धुण्याच्या बेसिनच्या जाळीमध्ये चक्क साप अडकल्याची  घटना विवेकानंद महाविद्यालय परिसरात बुधवारी घडली. इको-प्रोच्या सदस्यांनी सापाची सुखरूप सुटका केल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.विवेकानंद महाविद्यालय परिसरात घरगुती मेस चालविणारे विनोद रुयारकर यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाकाच्या कामाला लागली. अशातच वॉशबेसिनमध्ये ठेवलेले भांडे घ्यायला गेली असता वॉशबेसिनच्या जाळीमध्ये एक साप अडकलेला दिसला. हे दृश्य बघताच त्यांची भांबेरी उडाली.  हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यांनी त्या सापाला पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो साप जाळीत अडकला असल्यामुळे त्याला निघता येत नव्हते. रुयारकर यांनी ही माहिती इको प्रोचे सदस्य दीपक कवठे यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठले.  जाळीतून सापाला काढण्याचे प्रयत्न केला, परंतु साप निघू शकला नाही.  सहकारी अमोल दौलतकर, शुभम मेश्राम यांना लोखंडी पत्रा कापण्याचे कटर आणायला सांगितले. अथक प्रयत्नानंतर जाळी कापून सापाला मुक्त केले. 

टॅग्स :snakeसाप