शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षे वयोगटांपर्यंत ताप, पुरळ असू शकतो गोवर आजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:30 IST

बॉक्स असे केले जाते निदान ताप, पुरळ, कांजण्या असलेले रुग्ण आढळल्यास त्या गावात सर्वेक्षण करण्यात येते. रुग्णांच्या रक्तजलाचे नमुने ...

बॉक्स

असे केले जाते निदान

ताप, पुरळ, कांजण्या असलेले रुग्ण आढळल्यास त्या गावात सर्वेक्षण करण्यात येते.

रुग्णांच्या रक्तजलाचे नमुने घेतले जातात. त्यानंतर, ते तपासणीसाठी पाठविल्या जातात. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार केले जाते.

बॉक्स

१०० टक्के गोवर, रुबेलाचे लसीकरण

आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात एमआर लसीकरण राबविण्यात येते. नऊ महिने आणि दीड वर्ष पूर्ण झालेल्या सर्व बालकांना ही लस दिली जाते. आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका यांच्यातर्फे सर्वेक्षण केल्या जाते. त्यानंतर, वय वर्षे पूर्ण झाल्यानंतर लसीकरण करण्यात येते.

बॉक्स

...तर डॉक्टरांना दाखवा

मुलांना ताप येत असल्यास आणि अंगावर पुरळ येत असल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावे. हवामानाच्या बदलाने गोवर संशयित आजार होण्याची शक्यता असते. अशा वेळी लगेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून विचारणा करावी.

कोट

साधारणत: उन्हाळ्याच्या कालावधीत गोवरचे रुग्ण आढळून येतात. नऊ महिने आणि दीड वर्षे पूर्ण झालेल्या लसीकरण करण्यात येते. जर अंगावर पुरळ येत असतील किंवा ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे दिसून येत असल्यास आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी.

- राज गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.