शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

परिचालकांना आयटी मंडळात तात्काळ सामावून घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:46 IST

२६ ऑगस्टपासनू टिष्ट्वटर सोशल माध्यमाचा वापर करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत टिष्ट्वटर मोर्चा करण्यात आला. त्यात देशपातळीवर क्रमांक १ वर ट्रेडिंग मध्ये #संगणकपरिचालक हा हॅशटॅग ठेवत शासनापुढे अनेक प्रश्न मांडले.

ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांची मागणी : अल्प मानधनात राबवून घेण्याला संगणक परिचालकांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागभिड : राज्य शासनाच्या आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्र आय. टी. महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण, ते न पाळल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संगणक परिचालकांनी दिला आहे.२६ ऑगस्टपासनू टिष्ट्वटर सोशल माध्यमाचा वापर करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत टिष्ट्वटर मोर्चा करण्यात आला. त्यात देशपातळीवर क्रमांक १ वर ट्रेडिंग मध्ये #संगणकपरिचालक हा हॅशटॅग ठेवत शासनापुढे अनेक प्रश्न मांडले.राज्यातील २९ हजार ग्रामपंचायत कार्यालयात काम करणारे सर्व संगणक परिचालकासह ३५१ पंचायत समितीव ३४ जिल्हा परिषदांमधील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याच्या मागणीसह इत्तर मागण्यासाठी १९ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. पण, शासनाने दखल न घेतल्यामुळे २६ आॅगस्ट रोजी टिष्ट्ववटर मोर्चा सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील बहुतांश संगणक परिचालकांनी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजताच्या कालावधीत पंतप्रधानमंत्री मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांना टिष्ट्वटरवर टॅग करून #संगणकपरिचालक हा हॅशटॅग दिवसभरात अनेकवेळा क्रमांक १ वर ठेवला होता. संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याच्या मागणीसाठी नागभीड पंचायत समितीसमोर आंदोलन सुरू करण्यात आले अशी माहिती विदर्भ अध्यक्ष देवेंद्र गेडाम यांनी दिली.