दूरचित्रवाहिन्यांमुळे मनोरंजन क्षेत्राचा कायापालट झाला आहे. चित्रपटाबरोबरच टेलीव्हिजन इंडस्ट्रीची अब्जावधीत उलाढाल होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. ...
शिल्पकला ही प्राचीन कालखंडापासून चालत आलेली कला आहे. आजही शिल्पकलेचे हे महत्त्व टिकून आहे. सेट डिझायनिंग आणि थ्रीडी अनिमेशन यांसारख्या करिअरच्या नव्या संधी शिल्पकलेला खुणावत आहेत. ...
आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेक जण या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. ...
आपल्या देशाला प्राचीन काळापासून वैद्यकीय परंपरा लाभली असून, वैद्यक शास्त्रातील अनेक बाबींवर आपण संशोधन करत आहोत. कालानुरूप अनेक उपचारपद्धतीही विकसित झालेल्या आहेत. ...
फिजिओथेरेपीमध्ये आॅर्थोपेडिक फिजिओथेरेपी, न्यूरोलोजी फिजिओथेरेपी, कार्डिओलॉजी आणि रेस्पीरेटरी फिजिओथेरेपी, स्पोर्ट्स फिजिओथेरेपी, कम्युनिटी फिजिओथेरेपी असे प्रकार आहेत. ...
‘तेरी आँखो के सीवा दुनिया में रखा क्या है...’ एखाद्याच्या डोळ्यांचे जितके वर्णन करावे तितके त्यासाठी कमीच असते. कारण डोळ्यांचे मानवी आयुष्यात महत्त्वच तितके आहे ...
एक मोठा वर्ग वेळोवेळी तज्ज्ञ मार्गदर्शन अपेक्षित करत असतो. अनेक माणसे काही विशेष विषयात खासे जाणकार असतात. पण तो विषय त्यांना दुसऱ्यांना उत्तम प्रकारे समजावून देता येत नाही. ...