शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

यंदा खताची टंचाई नाही

By admin | Updated: May 7, 2015 01:19 IST

खरीप हंगामाच्या दृष्टिने काळाबाजारावर अंकुश; शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न.

बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी झाला आहे. २0१५-१६ च्या खरीप हंगामात ५७ हजार ५00 मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी मंजूर करण्यात आली. त्यापैकी गत वर्षीचे आणि चालू वर्षाचे असे २२ हजार ४१८ मेट्रिक टन रासायनिक खत सध्या उ पलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना ख ताची टंचाई भासणार नाही. शेतकर्‍यांची खरीप हंगामासाठी जोरदार तयारी सुरू असून, शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शिवाय काही ठिकाणी पिकांची लागवडही सुरू आहे. िपकांसाठी आवश्यक रासायनिक खतांची उपलब्धता सध्या तरी कमी आहे. येत्या काही महिन्यांत खतपुरवठय़ात वाढ होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे; मात्र सध्या खताची कमतरता शेतकर्‍यांसाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते, हेही तेवढेच खरे. ही बाब लक्षात घेऊन व्यापारीही चढय़ा भावाने खतविक्री करीत शे तकर्‍यांना लुबाडणूक होण्याची शक्यत आहे. यावर्षी कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी ७.४२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे या हंगामासाठी १ लाख ७0 हजार मेट्रिक टन रासायानिक खताची मागणी करण्यात आली होती. यातून ५६ हजार ५00 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले, तर गतवर्षीचा उपलब्ध साठा आणि यंदा प्राप्त २२ हजार ४१८ मेट्रिक टन रासायनिक खत उ पलब्ध आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. शिवाय हंगामाच्या मध्यपर्यत मागणीनुसार खतसाठा उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.