शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

मतदानावर बहिष्काराचा इशारा

By admin | Updated: September 18, 2014 00:45 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील शेतक-यांची गारपीटग्रस्तासाठी मदतीची मागणी.

सिंदखेडराजा : फेब्रुवारी व मार्च २0१४ मध्ये सिंदखेडराजा तालुक्यामध्ये झालेल्या गारपीटग्रस्त पावसामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास मातीत मिसळला. गहू, शाळू, कांदा, द्राक्ष, मोसंबी, फळबागाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. शासनाने मदतही जाहीर केली. परंतु सात महिने उलटले तरीही सहा हजार शेतकरी मदतीपासून वंचीत आहेत. त्यांना त्वरीत मदत द्यावी, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे रमेश पागोरे, बद्रीनाथ बुधवत, रन्नु, चौधरी, जे.के.खरात, सुरेश खरात यांचेसह भाराकाँचे शिवदास रिंढे, बद्री वाघ, राजेंद्र कांगणे, दामु बंगाळे यांचेसह असंख्य शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी डॉ.घोडके व तहसिलदार कणसे यांना दिला. जर पंधरा दिवसाचे आत शेतकर्‍यांना मदत न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. ५ हजार ८७४ शेतकरी मदतीपासून वंचीतगारपीट व अतवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचा तलाठी व कृषी पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये ८१ गावातील ३१८२४ शेतकर्‍यांना २१ कोटी ५२ लाख ३९ हजार ५00 रुपयांची मदत शासनाने पाठविली. आलेली मदत गावातील शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तलाठय़ामार्फत प्रत्येक शेतकर्‍यांचे बँक खाते नंबर जमा करण्याचे आदेश तहसिलदारांनी तलाठय़ांना दिले होते. आजपर्यंत २६ हजार ९५0 शेतकर्‍यांना १९ कोटी रुपयांचे वाटप बँकेच्या माध्यमातुन करण्यात आले. तरीही ५८७४ शेतकरी मदतीपासून वंचीत आहेत. यातील असंख्य शेतकर्‍यांनी बँक खात्याचे नंबर तलाठी व संबंधीत यंत्रणेकडे ३ ते ४ वेळेस येऊन सुद्धा पाच हजार शेतकरी गेल्या सहा महिन्यापासून तहसिलमध्ये दररोज येरझारा मारतात.