शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावती धरणात बुडाल्याने दाेन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 11:10 IST

Two youths drown in Padmavati dam : अभिषेक प्रवीण श्रीवास्तव (१९)आणि महेश शंकर काटोले (१९) अशी मृतांची नावे आहेत़.

धामणगाव धाड : येथून जवळच असलेल्या पारध बु. येथील दोन तरुणांचा पद्मावती धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. येथील अभिषेक प्रवीण श्रीवास्तव (१९)आणि महेश शंकर काटोले (१९) अशी मृतांची नावे आहेत़.

पारध बु. येथील अभिषेक प्रवीण श्रीवास्तव आणि महेश शंकर काटोले हे दोघे इतर मित्रांसोबत सोमवारी दुपारी शेजारील पद्मावती धरणावर पोहण्यासाठी गेले होते.चौघांपैकी अभिषेक आणि महेश यांनी धरणात पोहण्यासाठी उड्या घेतल्या़; मात्र ज्या ठिकाणी त्यांनी उड्या टाकल्या त्या ठिकाणी पाणी कमी पण गाळ मोठ्या प्रमाणात होता़. ते सरळ त्या गाळात फसले़ बराच वेळ झाला तरी दोघे पाण्याच्यावर न आल्याने पोहता येत नसल्याने काठावर बसलेल्या त्यांचा मित्र घाबरला आणि त्याने आरडाओरडा केला़ मात्र सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे आसपास कोणीच नव्हते़. त्यामुळे त्याने गावात फोन केला़ त्याच क्षणी गावातून ग्रामस्थ मिळेल त्या वाहनाने पद्मावती धरणाकडे धावले़ पोलीस आणि ग्रामस्थांनी मिळून मोठ्या प्रयत्नाने त्या दोघांचे मृतदेह गाळातून बाहेर काढले. पोलिसांनी तत्काळ दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी प्रा. आरोग्य केंद्र पिंपळगाव रेणुकाई येथे घेऊन गेले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण