शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची वाहतुक करणाऱ्या टिप्परची दुचाकीस धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

देऊळगाव राजा : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला जबर धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला तर एकजण ...

देऊळगाव राजा : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला जबर धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला़ ही घटना १४ जुलैला सायंकाळी देऊळगाव मही कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली़ समाधान निवृत्ती भगिले असे मृताचे नाव आहे़

तालुक्यातील टाकरखेड भागीले येथील हर्षल दत्तात्रय भगिले व समाधान निवृत्ती भगिले हे त्यांच्या दुचाकीने चिखलीकडे कामानिमित्त १४ जुलैला सायंकाळी जात हाेते़ देऊळगाव मही कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर त्यांच्या दुचाकीला रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने जबर धडक दिली़ त्यामध्ये दाेघेही गंभीर जखमी झाले़ त्यांना प्रथम प्रथम जालना आणि नंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले़ समाधान निवृत्ती भागिले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला हर्षल दत्तात्रेय भागिले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टिप्परचे मालक नितीन भगवान शिंगणे, संजय पऱ्हाड व टिप्परच्या चालकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ पुढील तपास पोलीस चौकीचे अकिल काझी हे करत आहेत़ धडक देणारे टिप्पर पाेलिसांनी वृत्त लिहिस्ताेवर जप्त केले नव्हते़