शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ जणांविरुद्ध कारवाई

By admin | Updated: May 4, 2017 00:34 IST

बुलडाणा : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी अवैध धंद्यावर धाडी टाकून १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ जणांविरुद्ध ३ मे रोजी कारवाई केली.

बुलडाणा : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी अवैध धंद्यावर धाडी टाकून १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ जणांविरुद्ध ३ मे रोजी कारवाई केली. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, या पथकाने साखरखेर्डा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या शिवाजीनगर गावात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध छापे मारून ९ हजार १०० रुपयांच्या १३० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. साखरखेर्डा येथे अंकुश केवट हा वरली मटका खेळताना मिळून आला. त्यावेळी त्याच्याकडून ६ हजार ७२५ रुपये रोख व २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण २६ हजार ७२५ रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच देऊळगाव मही येथे चार आरोपीच्या ताब्यातून ४६ हजार २०० रुपये किमतीचे देशी दारूचे १५ बॉक्स व नगदी २५ हजार ९००, असा एकूण ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली येथे अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या एका इसमास पकडून त्याच्या ताब्यातून १६ हजार रुपयांच्या देशी दारूच्या शंभर बाटल्या व १६ हजार ५०० रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच अंबाशी फाट्याजवळ अवैधरीत्या दारू बाळगणाऱ्या दोन जणांना पकडून त्यांच्या ताब्यातून ७ हजार ७५४ रुपये किमतीच्या दारूच्या ५९ बॉटल व ९ हजार ४५० रुपयांच्या देशी दारूच्या ११८ बॉटल जप्त केल्या.