शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

कर्जाच्या तणावामुळे बुलडाणा जिल्हय़ात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:24 AM

जानेफळ / धामणगाव बढे (बुलडाणा): कर्जाच्या ताणामुळे मेहकर तालुक्या तील जानेफळ व मोताळा तालुक्यातील वाडी रिधोरा येथील शेतकर्‍यांनी आ त्महत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्देजानेफळ येथील गणेश गंगाधर सवडतकर यांनी कीटकनाशक प्राशन केलेधामणगाव बढे येथील रमा बाबुराव म्हस्के यांनी राहत्या घरी घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ / धामणगाव बढे (बुलडाणा): कर्जाच्या ताणामुळे मेहकर तालुक्या तील जानेफळ व मोताळा तालुक्यातील वाडी रिधोरा येथील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील गणेश गंगाधर सवडतकर (वय ४४) या  शेतकर्‍याकडे ४ एकर शेती असून, त्यांच्याकडे स्टेट बँक शाखा जानेफळचे  ९0 हजार रुपये कर्ज आहे. त्यामुळे ते तणावात होते. दरम्यान, १४ जानेवारी  रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरातच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा  प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात भरती  करण्यात आलेले होते; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात  वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. मोताळा तालुक्या तील धामगणाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ग्राम वाडी रिधोरा  येथील  रमा बाबुराव म्हस्के (वय ५0) या शेतकर्‍याने स्वत:च्या राहत्या घरी दोरीच्या  साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी  सकाळी उघडकीस आली. या घटनेची फिर्याद संदीप अशोक म्हस्के (वय ३३)  रा. वाडी यांनी धामणगाव बढे पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळाचा  पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या