शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाने केला महिला कर्मचा-याचा विनयभंग

By admin | Updated: April 2, 2015 01:56 IST

बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथील प्रकार.

धाड (जि. बुलडाणा): स्थानिक मौलाना आझाद उर्दू ज्युनिआर कॉलेज व डी.एड् कॉलेजवर कार्यरत असणार्‍या एका शिक्षकाने शाळेतील चपराशी म्हणून कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना आज १ एप्रिल रोजी उघडकीस आली.धाड येथील मौलाना आझाद उर्दू ज्युनिआर कॉलेज व डी.एड् कॉलेजमध्ये आरोपी म.जहीर अ.शब्बीर हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर या ठिकाणी कॉलेजवर च पराशी म्हणून २५ वर्षीय विवाहीत महिला कामावर आहे. यासंदर्भात पीडित महिलेने धाड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, चपराशी महिला ही आपल्या पती व मुलाबाळासह शाळेच्या एका खोलीत वास्तव्याला आहे. या ठिकाणी कार्यरत शिक्षक आरोपी म.जहीर याने गेल्या काही महिन्यापासून पीडितेचा पती घरी नसल्याचे पाहून ईल हावभाव करणे, तू माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला; मात्र पीडिताने त्यास नकार दिला. तरीही त्याने त्रास देणे सुरुच ठेवले. दरम्यान, ३0 मार्च रोजी सकाळी आरोपी म.जहीर हा पीडित महिलेच्या घरी गेला. त्या ठिकाणी पती नसल्याचे पाहून शिक्षकाने तिचा विनयभंग केला.या घटनेची माहिती पीडित महिलेने आपल्या पतीस सांगितली. आणि सदर घटनेची तक्रार धाड पोलिसात दिली. यावरून पोलिसांनी आरोपी शिक्षक म.जहीर अ.शब्बीर याच्या विरुद्ध भादंविच्या ३५४, ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर पोलीस हे.काँ.राजेश वानखेडे व उत्तम सिरसाठ करीत आहेत. घटनेनंतर आरोपी शिक्षक हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.