शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी असुरक्षिततेच्या फे-यात !

By admin | Updated: April 14, 2015 00:36 IST

मलकापूर बसस्थानकावरील अनेक एसटीतील प्रथमोपचार पेटी गायब.

मलकापूर (बुलडाणा): बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद मिरवित राज्यभरातील नागरिकांना अनेक गावोगावी पोहचविणारी एसटी बस वेगवेगळ्या प्रकारे असुरक्षतेच्या फेर्‍यात अडकली आहे. मलकापूर एस.टी. बसस्थानकामधील बसमध्ये प्रथमोपचार पेट्याही गायब झाल्याचे निर्दशनास येत आहे. मलकापूर आगारातील तसेच या ठिकाणी येणार्‍या काही बसेसमध्ये या पेट्या शाबुत आहेत मात्र त्यातील औषध व किट गायब असून पेट्या रिकाम्या आहेत. तर काही बसेसमध्ये पेट्या असून त्या पेट्यामधील औषध कालबाह्य झालेल्या आहे. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता सदर प्रथमोपचार पेट्यांच्या जागेवर आता नवीन किट आल्याचे सांगण्यात आले. परंतु किटचीही बहुतांश चालक व वाहकांना योग्य माहिती नाही. प्रथामोपचार पेट्यांना कालबाह्य ठरवित नवीन किट आणण्याची संकल्पना स्वहितार्थ असली तरी यातून कोणाताही मुळ हेतू साध्य होतांना दिसत नाही. ही प्रथमोपचार किट वाहकाजवळ असल्याचे सांगण्यात येते व वाहक चालकाजवळ असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात ही किट कुणाकडेही नाही. काहिंनी या किट सहा महिन्यापासून उघडल्याच नसून या किटमध्ये काय आहे ते सुध्दा आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे अशा किट मधील औषधी कालबाह्य असल्याची नाकरता येत नाही. आपातकालीन परिस्थितीत किंवा अपघातानंतर प्रत्येक प्रवाशाला आधार देणारे प्रचलित भाषेतील फस्ट अँड बॉक्स सध्या एसटीतून गायब झाले आहे.