शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमबहुल मतदान केंद्रावर विशेष कर्मचारी

By admin | Updated: September 25, 2014 01:14 IST

बुलडाणा जिल्ह्यातील मुस्लिमबहुल मतदान केंद्रावर ६१ परदासीन महिला कर्मचारी.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्याने या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. १५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदार संघात १ हजार ९९१ मतदान केंद्र सज्ज करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ज्या भागात मुस्लिम बहूल मतदान केंद आहेत त्या भागातील मतदान केंद्रावर मुस्लिम महिला मतदारांच्या सुविधासांठी परदासीन महिला कर्मचार्‍यांची नियुक्त करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून ह्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.त्यानुसार बुलडाणा विधानसभा मतदार संघात ६१ मतदानकेंद्रांवर परदासीन महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शेलापुर येथे २, जहॉगिरपूर येथे १, माकोडी २, जयपूर २, मोताळा ५, बोराखेडी ३, धामणगाव बढे ७, कोथळी ३, रोहिणखेड ५, राजुर ३, बुलडाणा १६, सागवन २ तथा देऊळघाट के १0 मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदार संघातील मुस्लिम बहुल मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणार्‍या मुस्लिम महिलांना काही अडचणी आल्या, किंवा मतदान करतांना कोणी आक्षेप घेतल्यास अश्या परिस्थितीत मतदान केंद्रावर उपस्थित परदासीन महिला कर्मचारी ह्या सदर मुस्लिम महिला मतदाराची मदत करतील, अशी महिती तहसिलदार तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी दिपक बाजड यांनी दिली.