शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन शेती झाली तोट्याची;  शेतकरी अडचणीत    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 11:22 IST

 Buldhana, Agriculture, Farmer एकरी उत्पन्नावर नजर टाकली असता सोयाबीनसाठी आतापर्यंत लागलेला खर्चच जास्त आल्याची परिस्थिती आहे.

ठळक मुद्देपिकांचा फेरपालट होत नसल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. यावर्षी उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त आल्याची परिस्थिती आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या १० वर्षामध्ये सोयाबीनचा पेरा झपाट्याने वाढला आहे. अनेक शेतकरी हे त्याच एकाच शेतात वारंवार सोयाबीन पीक घेत आहेत. शेतात पिकांचा फेरपालट होत नसल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाची छाया पिकांसाठी धोक्याची ठरत आहे. यावर्षी उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त आल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आता सोयाबीन शेती तोट्याची होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामातील एकूण क्षेत्राच्या ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतल्या जाते. यंदा सात लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ८४ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करण्यात आली होती. परंतू  सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट आल्याचे चित्र आहे.  सोयाबीनच्या  एकरी उत्पन्नावर नजर टाकली असता सोयाबीनसाठी आतापर्यंत लागलेला खर्चही निघत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

पिकामध्ये फेरपालट होत नसल्याने उत्पान्नामध्ये घट येत आहे. सोयाबीनच्या शेतात दुसऱ्यावर्षी दुसरे पीक घेतले पाहिजे. - सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ.

मला एका एकरामध्ये केवळ तीन पोते सोयाबीन झाली आहे.  एकरी खर्च ११ हजार रुपयांपर्यंत आला आहे. त्यामुळे आतापर्यंत सोयाबीनसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. मूग, उडीद पीकही पाण्यातच गेले. - संतोष लाटे, शेतकरी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी