शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

सिंदखेड राजा निवडणूक निकाल : शशिकांत खेडेकर पुन्हा बाजी मारणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 8:31 AM

Summary: Sindkhed Raja Vidhan Sabha Election Results 2019:

सिंदखेड राजा : विधानसभेच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघात यावर्षी  तिरंगी लढत आहे.  ऐनवेळी कोण बाजी मारतो याकडे सर्वांच्या  नजरा लागल्या आहेत.. दरम्यान, सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून येथील निकाल काय लागतो याकडे मतदारसंगाचे लक्ष लागून आहे.गेल्यावेळी शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर यांनी बाजी मारली होती. यंदा ते आपला गड कायम ठेवतात की काही उलटफेर होतो याबाबत अनिश्चितता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, वंचित बहुजन आघाडीकडून सविता मुंडे रिंगणात आहेत. तीनही उमेदवारांनी जोमाने प्रचार केला आहे. आता मतदारराजा कुणाला कौल देतो हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल.सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख ११ हजार ५५१ मतदार असून त्यापैकी एक लाख ९९ हजार ३९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची टक्केवारी ६२.८५ एवढी होती. २०१४ मध्ये डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ६४ हजार,२०३ मते घेऊन त्यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाºया रेखा खेडेकर यांचा पराभव केला होता.

टॅग्स :sindkhed-raja-acसिंदखेडराजाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019